¡Sorpréndeme!

मुंबई कोलमडली; रेल्वे स्थानकांचे कालवे, रस्त्यांचे झाले नाले

2021-07-18 1,735 Dailymotion

मुंबईला पुन्हा एकदा पावसानं वेठीस धरलं आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी रात्रीनंतर वाढल्यानंतर मुंबईत हाहाकार उडाला. मुंबईत अनेक ठिकाणी घरं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेलाही पावसाने ब्रेक लावला आहे. पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकीला फटका बसला आहे.

#India #Mumbai #Monsoon #Rain #IMD