काशीमधलं १८६ कोटी खर्च करून बांधण्यात आलेलं रुद्राक्ष कनव्हेशन सेंटर हे या शहराची नवी ओळख बनणार आहे. जाणून घ्या कसं आहे हे रुद्राक्ष कनव्हेशन सेंटर.#Rudraksha #ModiGovt #Varanasi #Kashi