मुंबई उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत या ठिकाणी ही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.