बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. पाहूयात या सोहळ्याचे फोटो.