¡Sorpréndeme!

सावित्री नदी पूल दुर्घटनेवरून धडा कधी घेणार

2021-07-15 2 Dailymotion

महाडमधील रेवतळे येथील पुराच्या पाण्याखाली गेलेल्या पुलावरून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालकाने बस चालवली. ५ वर्षांपूर्वी घडलेल्या सावित्री नदी पूल दुर्घटनेतून काहीच धडा घेतला नाही का? काही दुर्घटना झाली असती तर जबाबदारी कोणी घेतली असती?