¡Sorpréndeme!

Reverse Waterfall In Satara : सडावाघापूर उलटा धबधबा लागला खुणावू; पर्यटकांची गर्दी

2021-07-15 1,397 Dailymotion

Reverse Waterfall In Satara : सडावाघापूर उलटा धबधबा लागला खुणावू; पर्यटकांची गर्दी

Satara (तारळे) : गेल्या काही वर्षांपासून प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या सडावाघापूर ता. पाटण येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) पावसाच्या पुनरागमानने पुन्हा सुरू झाला आहे. मधल्या काळात येथे येणाऱ्यांचा हिरमोड होत होता. पाऊस पुन्हा सुरु झाल्याने उलट्या धबधब्याचे देखील मनमोहक रूप डोळ्यांचे पारणे फेडीत आहे. त्यामुळे तरुणाईची पावले पठारावर वळू लागली आहेत. कोरोना महामारीच्या, होणारी हुल्लडबाजी व दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पाटण व उंब्रज पोलिसांची करडी नजर आहे.

व्हिडिओ : यशवंतदत्त बेंद्रे

#reversewaterfall #satara