¡Sorpréndeme!

समर्थकांच्या राजीनाम्यानंतर काय म्हणाल्या पंकजा मुंडे

2021-07-15 129 Dailymotion

नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात मुंडे बहिणींना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी राजीनामे दिले. दिल्लीतून मुंबईत परत येताच राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. संवाद साधत असताना पंकजा मुंडे यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसला तरीही भाजपा नेतृत्वावरील त्यांची नाराजी या भाषणातून दिसून आली आहे.

#PankajaMunde #Maharashtra

What Pankaja Munde said after the resignation of the supporters