¡Sorpréndeme!

Sangli Lockdown : सांगलीत मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

2021-07-15 1,598 Dailymotion

Sangli Lockdown : सांगलीत मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Sangli : जिल्ह्यात वाढत कोरोना संसर्ग पाहता आजपासून पाच दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर सांगली शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली जिल्ह्यात मोनिंग वॉकलाही निर्बंध आहेत. मात्र आज सांगलीत अनेक ठिकाणी युवक दिसल्याने अशा युवकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना ताकीद दिली आहे. यापुढे रस्त्यावर दिसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

#morningwalk #lockdown #sangli