पिंपरी चिंचवड येथील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचे मंगळवारी 13 जुलै रोजी निधन झाले आहे. अर्चना बारणे यांना डेंग्यू आजाराचा संसर्ग झाला होता