¡Sorpréndeme!

Trupti Desai Questions Hemangi Kavi : हेमांगीच्या अंतर्वस्त्रावरील पोस्टवर तृप्ती देसाईंचा सवाल

2021-07-14 2,925 Dailymotion

Trupti Desai Questions Hemangi Kavi : हेमांगीच्या अंतर्वस्त्रावरील पोस्टवर तृप्ती देसाईंचा सवाल

Pune : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली होती. या पोस्टमध्ये तिने 'घरात किंवा बाहेर अंतर्वस्त्र घालायचे की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे', असे म्हटले होते. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टचं कौतुक केलं. हेमांगीच्या या पोस्टवर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा या कुठे होत्या?' असा सवाल तृप्ती देसाई यांनी हेमांगीला केला आहे.

#TruptiDesai #hemangikavi #pune