पुणे मुंबई हावयेवर लोणावळा घाटातले सौंदर्य प्रचंड नयनरम्य आहे. या नयनरम्य सौंदर्याचा आढावा घेतला आहे, सकाळचे संपादक संदीप काळे यांनी.#MumbaiPuneExpressWay #Lonavala #LonavalaGhat #Nature #BeautyofLonavala