¡Sorpréndeme!

ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या इसमाला पोलिसांनी घडवली अद्दल

2021-07-09 4,373 Dailymotion

पोलिसांनी गाडी लॉक केली म्हणून मीरारोड येथील एक इसम ट्रॅफिक पोलीससोबत हुज्जत घालत होता. पोलिसाला मारहाण करण्याची धमकी देत, पोलिसांना शिवीगाळ करत तो या घटनेचे शूटिंगही करत होता. अखेरीस पोलिसांनी या प्रकरणाची दाखल घेत त्या इसमावर कारवाई केली. कारवाई झाल्यानंतर या इसमाला पश्चाताप झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले.

#TrafficPolice #ViralVideo #Miraroad