¡Sorpréndeme!

Eid al-Adha 2021 Date in Saudi Arabia: सौदी अरेबियामधील उद्या पाहिला जाणार चंद्र, त्यावरून समजणार बकरी ईद कधी साजरी होणार

2021-07-08 187 Dailymotion

सौदी अरेबियामधील मुस्लिम उद्या 9 जुलै रोजी आकाशात चंद्र शोधतील. त्यानुसार बकरी ईद कधी साजरी केली जाणार याची तारीख समजणार आहे.