¡Sorpréndeme!

Modi Cabinet Allotments: मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील सामिल झालेला 4 नेत्यांना कोणते पद मिळाले

2021-07-08 531 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मंत्रिमंडळ विस्तारात बरेच बदल करण्यात आले असून अनेक जणांनी राजीनामा दिला तर काहींना बढती ही मिळाली आहे. महाराष्ट्रातील सामिल झालेल्या 4 नेत्यांना कोणत्या पदांची जबाबदारी देण्यात आली ते पाहूयात.