¡Sorpréndeme!

सकाळी ६ वाजता तुम्ही पुण्याच्या जवळ असलेला सिंहगड कधी पाहिला का?

2021-07-07 359 Dailymotion

भल्या सकाळी ६ वाजता तुम्ही कधी पुण्याच्या जवळ असलेला सिंहगड हा किल्ला पहिला का?. स्वराज्याच्या स्थापनेमध्ये सिंहगड हा महत्वाचा किल्ला मानला जातो. आजच्या बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक हुशार असणाऱ्या त्या प्रत्येक अभियंत्याला लाजवेल एवढी भारदस्त निर्मिती या किल्याची आहे. हा किल्ला आणि किल्यावरुन दिसणारे सुंदर मोहकचित्र आपल्यापर्यंत आणले आहे सकाळचे संपादक संदीप काळे यांनी.
#Sinhgad #Sinhgadtrek #Sinhgadtrekkers #sinhgadFort #Pune #PuneTrekkers #Treking