¡Sorpréndeme!

Satara : पाण्‍याची चिंता मिटली! कासचे पाणी सातारकरांना वर्षभर पुरणार

2021-07-07 269 Dailymotion

Satara : पाण्‍याची चिंता मिटली! कासचे पाणी सातारकरांना वर्षभर पुरणार

Satara : डोंगररांगात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे सातारकरांचा जलदूत असणारा कास तलाव यंदा पंधरा दिवस अगोदरच पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे पुढील एक वर्षासाठी सातारकरांची पाण्‍याची चिंता मिटली असून, त्‍याठिकाणच्‍या पाणीसाठ्याचे नगराध्‍यक्षा माधवी कदम, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी पूजन केले. शहराच्‍या बहुतांश भागाला कास तलावातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. या तलावाच्‍या सांडव्‍याच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

व्हिडिओ : प्रमोद इंगळे

#KaasLake #satara