¡Sorpréndeme!

Pune : वारकऱ्यांनी मंदिरातच उभे केले पंढरपूर ; भजन टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी घेत आहेत वारीचा आनंद

2021-07-07 141 Dailymotion

Pune : वारकऱ्यांनी मंदिरातच उभे केले पंढरपूर ; भजन टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी घेत आहेत वारीचा आनंद

Pune (ताथवडे) : वारी म्हणजे वारकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीला जाता येणार नाही याची खंत न बाळगता, आपल्या जवळच्या नृसिंह मंदिरातच संपूर्ण वारीमय वातावरण येथील वारकऱ्यांनी तयार केले आहे. भजन, टाळ, मृदुंगाच्या तालावर ताल धरत जणू काही दुसर पंढरपूरचं त्यांनी मंदिरामध्ये उभे केल आहे. वेगळ्याच प्रकारचा वारीचा आनंद या मंदिरात वारकरी घेताना दिसतात. त्यासाठी पाहा हा व्हिडिओ.

व्हिडिओ-रुचिका भोंडवे

#palkhi #Tathawade #pune