गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. 05 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या काळात एकूण 72 गाड्या धावणार आहेत. पाहा संपूर्ण टाइम टेबल.