¡Sorpréndeme!

Mumbai Jumbo Toilet: अंधेरीत उभारण्यात आले सर्वात मोठे Public Toilet; WiFi सह असणार अनेक सुविधा

2021-07-06 18 Dailymotion

मुंबईमध्ये सर्वात मोठे जम्बो टॉयलेट कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे या  शौचालयामध्ये  मध्ये WiFi ची सुविधा ही असणार आहे. जाणून घ्या अधिक माहिती आणि सुविधांबद्दल