¡Sorpréndeme!

Art Director Raju Sapte Ends his Life after Alleged Hara$$ment

2021-07-05 0 Dailymotion

मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू सापते यांनी सुसाईड केलं. राजू यांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने मराठी इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. सुसाईडपूर्वी राजू यांनी एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यात त्यांच्या या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale