¡Sorpréndeme!

कोल्हापुरातील प्राणी मुक्ती संघटनेतर्फे जनजागृती

2021-07-04 1,207 Dailymotion

'झुनोटीक' या प्राणीजन्य आजारांमुळे विविध आजार पसरतात.यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी.प्राणी,पक्षी आणि महामारी याचा कसा संबंध आहे.या बद्दल कोल्हापुरातील प्राणी मुक्ती संघटनेचे युवा स्वयंसेवक शहरात जनजागृती करत आहेत.

बातमीदार : मतीन शेख

व्हिडीओ : बी.डी.चेचर
#Zoonotic #ZoonoticDisease #ZoonoticAwareness #Kolhapur #PraniMuktSanghatana