¡Sorpréndeme!

Bakrid 2021 Guidelines: बकरी ईद साजरी करण्याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

2021-07-03 110 Dailymotion

काही दिवसात मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊयात बकरी ईद साजरी करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सूचना कोणत्या आहेत.1