औरंगाबाद: कोरोनाकाळातील केंद्र आणि राज्य सरकारमधील लशींचे राजकारण, मुस्लीम समाजाचा राजकारणातील वापर, हजारो कोटींचा निधी येऊनही औरंगाबादच्या नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांना औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सकाळ डिजीटलच्या मुलाखतीत परखड मत मांडले आहे. तसेच देशातील धर्मनिरपेक्षतेचे मॉडेल भाजप मोडत असल्याचेही खासदार जलील यांनी मत मांडले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये एमआयएमची कोणत्या मुद्यांवर लढणार याबद्दलही खा. जलील यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर खासदार जलील यांनी मते मांडली आहेत. खासदार जलील यांची मते जाणून घ्या या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीतून.
(मुलाखतकार- प्रमोद सरवळे)
#ImtiazJaleel #MPAurangabad #Interview #ImtiazJaleelInterviewSakal #SakalMedia #MIM