¡Sorpréndeme!

LPG Price Hike: गॅस सिलिंडर च्या किंमतीत वाढ; जाणून घ्या जास्तीचे किती रुपये मोजावे लागणार

2021-07-02 92 Dailymotion

तेल कंपन्यांनी घरगुती गॅस किंमतीत वाढ केली आहे. या गॅस सिलिंडर किंमतीच्या वाढीमुळे आता किती रुपये जास्तीचे मोजावे लागणार ते जाणून घेऊयात सविस्तर.