Anvita Phaltankar Birthday: स्वीटू म्हणजेच अन्विता च्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही खास गोष्टी
2021-07-02 35 Dailymotion
\'येऊ कशी तशी मी नांदायला\' या मालिकेतील सर्वांची लाडकी स्वीटू म्हणजेच अन्विता हीचा आज वाढदिवस आहे. तुम्ही तिचे फॅन असाल तर तिच्याबद्दल काही खास गोष्टी आपण जाणून घ्यायलाच हव्यात.