¡Sorpréndeme!

'I Don't Care'; गांधीवादावर विक्रम गोखलेंची रोखठोक मतं

2021-07-01 4,111 Dailymotion

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची 'सताड उघड्या डोळ्यांनी' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने 'ई सकाळ'ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत विक्रम गोखलेंनी गांधीवाद, राजकारण आणि सद्य स्थितीवर त्यांची रोखठोक मतं मांडली आहेत.
#VikramGokhale #Interview #Gandhiwad #Gandhism #SakalMedia #SatadUghadyaDolyani