¡Sorpréndeme!

कायद्यासमोर पळवाट काढता येत नाही - प्रविण दरेकर

2021-06-29 281 Dailymotion

अनिल देशमुखांनी ईडीला पत्र लिहल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यासमोर पळवाट काढता येत नाही, असे ते म्हणाले आहेत. ईडी यंत्रणा ही काँग्रेसच्या काळात स्थापन झालेली आहे, असेही ते म्हणाले.

#PravinDarekar #Congress #AnilDeshmukh #ED

There is no escape from the law Pravin Darekar on Anil Desmukh Case