¡Sorpréndeme!

Buldhana : ढोल ताश्यांच्या गजरात पावसाचे स्वागत

2021-06-29 738 Dailymotion

Buldhana : ढोल ताश्यांच्या गजरात पावसाचे स्वागत

Buldhana (संग्रामपूर) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला होता. आज (ता.29) ला दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली. यावेळी तालुक्यातील वानखेड येथे काही युवकांसह बच्चे कंपनी बाहेर पडत ढोल ताश्याचा आवाजावर थिरकू लागली. यातून त्यांनी पावसाचे जणूकाही स्वागतच केले.

#monsoon #rainfall #buldhana