राज्यपालांच्या स्पष्ट सूचनेनंतरही मुख्यमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच येत्या तीन दिवसात पायी वारीचा निर्णय घ्या नाहीतर मोठ्या परिणामांना सामोरे जा असा इशारा आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.
#BJP #MahaVikasAghadi #vari2021 #UddhavThackeray #Congress #shivsena