¡Sorpréndeme!

भाजपा कार्यकर्त्यांनी एक तास पुणे-मुंबई महामार्ग रोखला!

2021-06-26 464 Dailymotion

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. आज याच पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग भाजपाकडून एक तास रोखण्यात आला होता. यावेळी मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याने करोना नियमांचे उल्लंघन झाल्याचेही दिसून आले. दरम्यान, एक तासानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना ताब्यात घेऊन इतर कार्यकर्त्यांना आंदोनलस्थळावरून हटवण्यात आलं.

#OBC #reservations #OBCReservations #Expressway #BJP