¡Sorpréndeme!

Agitation by OBC in Wardha:ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी वर्ध्यात भाजपचा रास्ता रोको

2021-06-26 447 Dailymotion

वर्धा : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर राज्या शासनाच्या नाकर्तेपणामुळे गदा आल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने वर्ध्यातील बजाज चौक परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शनिवारी सकाळी झालेल्या या आंदोलनात खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे, मिलींद भेंडे, अविनाश देव यांच्यासह ओबीसी सेलचे अध्यक्ष अजय पहाडे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
#RastaRokoAndolan #WardhaRastaRokoAndolan #AitationByOBC #OBC #OBCreservation #OBCaarakshan #Politicalreservation #Wardha