¡Sorpréndeme!

Agitation by OBC in Beed:ओबीसी राजकीय आरक्षणासाठी बीडमध्ये भाजपचा चक्काजाम

2021-06-26 283 Dailymotion

बीड : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत जिल्ह्यात भाजपतर्फे विविध ठिकानज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात घोषणाबाजी करण्यात आली. (व्हिडिओ : कृष्णा शिंदे)
#RastaRokoAndolan #BeedRastaRokoAndolan #AitationByOBC #OBC #OBCreservation #OBCaarakshan #Politicalreservation