¡Sorpréndeme!

महापालिकेने युद्धपातळीवर सर्व रुग्णालयांची स्वच्छता करावी - प्रवीण दरेकर

2021-06-23 297 Dailymotion

बृहमुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयमध्ये असणाऱ्या रुग्णाचे उंदराने डोळे कुरताडल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर सडकून टीका केली. तसेच हा मुद्दाही अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

#Pravindarekar #BJP #mumbai #hospital #BMC