¡Sorpréndeme!

योग ही आंतरिक स्वरूपात स्वस्थ राहण्याची वैज्ञानिक पद्धती आहे - योगी आदित्यनाथ

2021-06-21 126 Dailymotion

प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्र संघाने ६ वर्षांपूर्वी २१ जुन या दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता दिली. योग हा केवळ काही आसनांचा समूह नसून ही एक जीवन पद्धती आहे. योगा फॉर वेलनेस ही या वर्षाची थीम असून करोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून जनतेने योग दिवस साजरा करावा असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

#InternationalYogaDay #YogiAdityanath


Yoga is the scientific method of staying healthy internally - Yogi Adityanath