मुंबई महापालिकेच्या २२७ जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार अाहे. २०१२ हे वर्ष सोडलं तर २००० सालापासून आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणूका स्वबळावरच लढत आलो आहोत. सत्तेत असलो तरीही मुंबई महापालिकेच्या निवडणूका आम्ही या पूर्वीही स्वबळावरच लढवल्या आहेत. महाराष्ट्रातील निवडणूकांबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून खूप मुद्दे स्पष्ट केले आहेत, असं वक्तव्य भाई जगताप यांनी केलं आहे.
#India #Mumbai #IndianNationalCongress