¡Sorpréndeme!

पाचगणीत आपलं स्वागत आहे, पुन्हा लुटा पर्यटनाचा आनंद!

2021-06-19 875 Dailymotion

साताऱ्यातील घटत्या करोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून निर्बंधामध्ये मोठी शिथिलता आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली पाचगणी, महाबळेश्वर ही पर्यटनस्थळे आता खुली करण्यात आली आहेत. मात्र, येथे येणाऱ्या पर्यटकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येणार असून त्यात बाधित नसलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.