¡Sorpréndeme!

भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन

2021-06-19 440 Dailymotion

भारताचे प्रसिद्ध माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही करोनामुळे निधन झाले होते.

#MilkhaSingh #FlyingSikh #RIP

India's great former sprinter Milkha Singh dies due to corona