¡Sorpréndeme!

भाजपाचे कार्यकर्ते पक्षासाठी, मोदींसाठी, रामासाठी वाटेल ते करायला तयार असतात

2021-06-18 451 Dailymotion

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना हा सर्टीफाइड गुंड पक्ष असल्याच्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. गुंडगिरीला एवढं समर्थन मिळत असेल तर आश्चर्य असल्याचं म्हणताच त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा दाखला देत सेनेला अप्रत्यक्ष इशारा दिलाय.

#ChandrakantPatil #SanjayRaut #BJP #Shivsena

BJP workers are ready to do whatever they can for the party, for Modi and for Ram mandir