¡Sorpréndeme!

Pradeep Sharma Former Encounter Specialist Arrested: माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

2021-06-18 5 Dailymotion

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे. सकाळी ताब्यात घेतल्यानंतर NIA ने त्यांना दुपारी अटक केली, आता NIA प्रदीप शर्मांना कोर्टात हजर करुन कोठडीची मागणी करणार आहे.