¡Sorpréndeme!

प्रदीप शर्माच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येतील, प्रवीण दरेकर यांचा आरोप

2021-06-17 889 Dailymotion

वाझे यांच्या चौकशीतून NIA प्रदीप शर्मा यांच्यापर्यंत पोहोचली आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर कारवाई होईल किंवा त्यांच्यावर संशयाची सुई येणार हे अपेक्षितच होतं. यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येतील असा आरोप भाजपा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

#PravinDarekar #PradeepSharma #NIA


Many things will come out of Pradeep Sharma's inquiry alleges Praveen Darekar