¡Sorpréndeme!

भारतीय जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनाच्या बाहेर आंदोलन

2021-06-16 1,971 Dailymotion

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठीच्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला . यावर शिवसेनेकडून देखील टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्तेत तिथे दाखल झाले. आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.