¡Sorpréndeme!

खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी

2021-06-16 400 Dailymotion

मराठा आरक्षणा संदर्भांत लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणासाठी कायदा करावा, अशी लेखी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. तसेच या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

#MarathaReservation #RahulShewale