¡Sorpréndeme!

रणांगणात समोर या, भाजपा तुम्हाला चारीमुंड्या चीत करेल- आशिष शेलार

2021-06-16 1,627 Dailymotion

शिवसेना भावनासमोर शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते आपसात भिडले. शिवसेनेनं राम मंदिर उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपाविरोधात आंदोलन करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते शिवसेना भवना जवळ पोचले. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला थेट रणांगणात येण्याचे आव्हान दिले आहे.

#AshishShelar #BJP #Shivsena