¡Sorpréndeme!

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यसरकारने कोर्टासमोर उचित बाजू मांडली नाही, भाजपचा आरोप

2021-06-16 103 Dailymotion

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकार निकामी ठरले असून स्वतःचे पाप लपवण्यासाठी ते केंद्राचे नाव घेत आहे असा आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आयोगाच्या अंतर्गतच आरक्षण मिळू शकते आणि ते काम फडणवीस सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.