¡Sorpréndeme!

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी ईडीच्या अटकेत

2021-06-16 374 Dailymotion

राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार मुंबई ईडी झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी विवेक पाटील यांना त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे.