¡Sorpréndeme!

मुंबईत 'पुन्हा तेच'; पाऊस येताच मंदावला वेग

2021-06-16 127 Dailymotion

दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा मुंबईत पदार्पण केलं. बुधवारी सकाळी पावसाला सुरूवात झाल्यानंतर नेहमीचं दिसणारे दृश्य आणि मुंबईकरांचे हाल सुरू झाले. मुंबईतील अनेक भागात पावसाचं पाणी साचण्यास सुरूवात झाली, तर महामार्गवर वाहतूक कोंडी झाल्यानं वाहतूकीचा वेग मंदावल्याचं बघायला मिळालं. पाऊस सुरू झाल्यानंतरची ही दृश्ये....

#MumbaiTraffic#MumbaiFloods #MumbaiRain #Mumbai