¡Sorpréndeme!

असे होते लॉकडाऊनचे एक वर्ष..!

2021-06-16 0 Dailymotion

मागील वर्षी सगळं सुरळीत चाललेलं असताना याचवेळेस कोरोनाने घातलेला हाहाकार आठवला कि आजही अंगावर काटा येतो. कोरोना संकटाच्या या वर्षपूर्तीच्या वेळी बघुयात मागे वळून बघताना दिसणारी काही क्षणचित्रे "असे होते लॉकडाऊनचे एक वर्ष"...!