¡Sorpréndeme!

डिचोलीत 'टाळेबंदी'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

2021-06-16 0 Dailymotion

डिचोलीत 'टाळेबंदी'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना बुधवारी अत्यावश्यक सेवा वगळता शहरात एकही दुकान उघडण्यात आले नाही. साप्ताहिक बाजारही भरला नाही. त्यामुळे सकाळपासूनच बाजारात शुकशुकाट पसरला होता. शहरात पालिकेचे सफाई कामगार स्वच्छता करताना दिसून येत होते.'कोविड'चा संसर्ग वाढल्याने डिचोली पालिकेने आजपासून शहरात पाच दिवसांची 'टाळेबंदी'जाहीर केली आहे.

(व्हिडिओ-तुकाराम सावंत)