¡Sorpréndeme!

प्रतिमा कुतिन्हो यांना महिला आयोग कार्यालयात जाताना पोलिसानी अडवले

2021-06-16 0 Dailymotion

पणजीः गोवा महिला कॉग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो व पदाधिकारी यांना महिला आयोग कार्यालयात जाताना पोलिसानी अडवले . त्या मेळावली येथे महिलावर पोलिसानी केलेल्या अत्याचाराविरुद्ध निरिक्षक सागर ऐकोसकर यांना सेवेतुन काढुन टाकावे ही मागणी करणारे निवेदन महिला आयोगच्या अध्यक्ष विद्या गावडे या देण्यासाठी आल्या होत्या.