¡Sorpréndeme!

पर्यावरण खात्याच्या नव्या कार्यालयाची नीलेश काब्राल यांनी पाहणी केली

2021-06-16 3 Dailymotion

गोव्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी पर्यावरण खात्याच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर कार्यालयाची फिरून पाहणी केली. त्यांनी प्रत्येक गोष्ट जाणून घेतली.